ॲनिमिया (रक्ताची कमतरता):
1) अशक्तपणा, थकवा, अंगदुखी
2) कामात अभ्यासात लक्ष न लागणे
3) दम लागणे, छातीत दुखणे
4) सुज येणेे
5) चक्कर येणे
6) भुक न लागणे वारंवार तोंड येणे
7) डोके दुखणे
कारणे :
1) अतिरीक्त रक्तस्ञाव होणे उदा. पाळीमध्ये, मुळव्याधीचा ञास,जठरात अल्सर(जखमा ) होणे
2) गरोदरपणा व प्रसुतीे
3) तंबाखु,गुटखा आदी सेवन
4) मांसाहाराचे कमी प्रमाण, अन्नाचे कमी प्रमाण ,जास्त उपवास करणे
5) थायरॉइडचे,रक्ताचे, किडनीचे व इतर काही आजार
6) आतडयाचे आजार व जंत
तपासण्या :
हिमोग्राम , रक्तातील लोहाचे प्रामाण व जीवन्सत्वाचे प्रामाण तपासणे आणी गरजे प्रमाणे इतर तपासण्या उदा. शौचाची तपासणी, हाडातील रक्ताची,, तपासणी, जठराची व आतडयाची दुर्बीणीद्वारे तपासणी, सोनोग्राफी.
आहार :
1) हिरव्या पालेभाज्या
2) मटन व मासे
3) अंडी
4) शेंगदाणे
5) डाळिंब ,सफरचंद पेरू,संञी,मेासंबी आदी फळे
6) खजूर व मनुका
7) अन्नावर लिंबु पिळल्यामुळे अन्नातील लोह पचनास मदत होते.
8) मेाड आलेली कडधान्ये उदा.मटकी
9) अन्न आंबवणे व अन्न लोखंडी भांडयामध्ये शिजवण्याने अन्नातील लोहाचे प्रामाण वाढते.
10) शिळे अन्न असल्यास त्यात जीवनसत्वाचे प्रामाण कमी होते.
पथ्ये:
चहा,कॉफी ,तंबाख,सुपारी चुना हे पदार्थ टाळावे . दुधाचे अतीरिक्त सेवन करू नये. बीटाचे अधीक सेवन करण्याचा रकतवाढीस फायदा होत नाही.
डॉ. सिध्दार्थ कुलकर्णी आणि डॉ. क्षितिजा कुलकर्णी
योगेश्वरी हॉस्पिटल व आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे
महाराष्ट्र ४१३८०१
लक्षणे :

फोन ७२७६५०२७७७ , ०२११७-२६२२६५
Excellent information ,thank you for providing
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete