युरीक अॅसीड जास्त असल्यास पाळावयाची पथ्ये
- मांसाहार करु नये. चिकन, मटन, फिश, अंडी यापैकी सर्व गोष्टी पुर्ण वर्ज कराव्यात.
- डाळी व डाळीचे पदार्थ टाळावे.उदा. वरण, आमटी,उसळी,पिठले,शेव,फरसाण,पुरणपोळी.
- सर्व प्रकारची फळे व हिरव्या पालेभाज्या चालतात.खुप गोड फळे खाऊ नये.
- फळांच्या डबाबंद रसाने युरीक अॅसीड वाढु शकते.
- धान्ये कडधान्ये, सुका मेवा, याबाबत कोणतेही बंधन नाही.
- दुध व सर्व दुग्धजन्य पदार्थ चालतात.
- दारु पुर्णपणे बंद करणे, बीअरमुळे इतर प्रकारच्या दारुपेक्षा जास्त प्रमाणात युरीक अॅसीड वाढते.
- पाणी भरपुर पिणे, रोज किमान 2.5 ते 3 लिटर पाणी प्यावे.
- तेलकट व चरबीयुक्त खाणे कमी करावे.
डॉ. सिध्दार्थ कुलकर्णी आणि डॉ. क्षितिजा कुलकर्णी
योगेश्वरी हॉस्पिटल व आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे
महाराष्ट्र ४१३८०१
योगेश्वरी हॉस्पिटल व आय. सी. यु.
शालीमार चौक ,दौंड जि. पुणे
महाराष्ट्र ४१३८०१
फोन ७२७६५०२७७७ , ०२११७-२६२२६५
No comments:
Post a Comment